BSF सीमा सुरक्षा दलामध्ये 269 पदांची भरती (अंतिम दिनांक - 14 सप्टेंबर 2021) BSF Recruitment 2021

 BSF Bharti 2021

Border Security Force Recruitment 2021

BSF Recruitment 2021 - 10वि उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी सीमा सुरक्षा दला मध्ये Constable (GD) पदांच्या 269 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

या भरतीची संपूर्ण माहिती -

◆ एकूण पदे - 269 पदे 

◆ पदाचे नाव - Constable (GD) 

◆ शैक्षणिक पात्रता - 10 वि पास 

◆ वयोमर्यादा - कमीतकमी 18 वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त 23 वर्षे वय पूर्ण असावेत 

◆ नौकरीचे ठिकाण - संपूर्ण देशात 

◆ फीस - जाहिरात पहा 

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021

या पदासाठी मासिक मानधन (पगार) किती?

 उत्तर मध्य रेल्वेत Constable (GD) या पदांसाठी सुरुवातीला 21,700 ते 69,100 पदानुसार मासिक मानधन(पगार) असेल.



अर्ज कसा करावा ?

खाली दिलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइटवरून (https://projects.bsf.gov.in/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 10वि उत्तीर्ण असणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.





◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.




BSF Recruitment 2021


BSF Recruitment 2021 - 269 Constable (GD) posts have been recruited in Border Security Force for children who have passed 10th standard. Applications are invited from eligible candidates. Applications are to be made online. Read this post on the website www.osmnaukri.in to know the complete information regarding this.

Full details of this recruitment -

◆ Total posts - 269 posts 

◆ Post Name - Constable (GD) 

◆ Educational Qualification - 10 th pass 

◆ Age limit - Must be at least 18 years old and at most 23 years old

◆ Job Location -  across the country

◆ Fees - See advertisement 

◆ Last date to apply - 14 September 2021 

What is the monthly honorarium for this post?

 North Central Railway will initially have a monthly honorarium for the posts of Constable (GD) ranging from 21,700 to 69,100 posts.



How to apply?

You can apply from the official website of Indian Border Security Force (https://projects.bsf.gov.in/) given below. Applications have started and the last date to apply is 14th September 2021. You can apply during this period. Those who have passed 10th standard can apply for this recruitment.

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...